25 November 2024 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

GTL Infra Vs IRB Infra Share | कोणता शेअर फायद्याचा? GTL इन्फ्रा की IRB इन्फ्रा शेअर? कोणता शेअर मजबूत फायद्याचा पहा

GTL Infra Vs IRB Infra Share

GTL Infra Vs IRB Infra Share | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मार्च 2023 च्या शेवटी या कंपनीचे शेअर्स 22.50 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. टोल व्यवस्थापन करणाऱ्या या कंपनीचा शेअर नंतर तेजीत आला आणि शेअरची किंमत आपल्या उच्चांक किमतीवर पोहचली होती.

GTL इन्फ्रा शेअर्स

मागील आठवड्यात म्हणजे शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 16.67 टक्के वाढीसह 1.05 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 60 पैसे होती. तर उच्चांक किंमत पातळी 1.80 रुपये होती. काल सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के (NSE Morning 10:15) वाढीसह 1.15 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवारी GTL इन्फ्रास्ट्रक्चर शेअर 8.70% घसरून 1.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.

GTL Infra मागील घसरण

एकेकाळी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 99.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 0.85 पैसे किमतीवर आला आहे. ज्या लोकांनी 15 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3400 रुपये झाले आहेत. गुंतवणूकदारांना या पेनी स्टॉकने दीर्घ काळात चांगलाच दणका दिला आहे. असे पेनी स्टॉक गुंतवणुकीसाठी फार धोकादायक असतात.

IRB इन्फ्रा शेअर तुफान तेजीत

अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.00 टक्के घसरणीसह 32.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 2.5 टक्के वाढीसह 35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावत ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच हा स्टॉक 35 रुपये किमतीवर पोहचला होता. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः महामार्ग बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20,641.30 कोटी रुपये आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 19.81 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 86.34 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. आज मात्र शेअर बाजारात अस्थिरता असल्याने या कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावाला सामोरे जात आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Vs IRB Infra Share Price today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x