22 November 2024 11:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकीसाठी 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, चिल्लर भाव आणि अप्पर सर्किटची मालिका, अल्पावधीत कमाई

Penny Stocks

Penny Stocks | आज सकाळी शेअर बजार विक्रीच्या दबावासह ओपन झाला होता. मात्र आता अखेरच्या काही तासात शेअर बाजार पुन्हा तेजीत आला आहे. सध्या BSE सेन्सेक्स 310 अंकांवर म्हणजेच 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 67,532.31 ट्रेड करत आहे. त्याचप्रमाणे NSE निफ्टी-50 देखील 100.55 अंकांवर म्हणजेच 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 20,094.05 अंकांवर ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्समधील ITI लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि निफ्टी-50 मध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स सर्वाधिक वाढीसह ट्रेड करत होते. बँक निफ्टीमध्ये सध्या 0.89 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.50 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे.

जर आपण निफ्टी निर्देशांकातील सर्वोच्च कामगिरी करणार्‍या सेक्टरबद्दल विचार केला तर, निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी, निफ्टी बँक हे तेजीत वाढत आहेत. निफ्टी ऑटो, निफ्टी एनर्जी आणि निफ्टी मीडिया या निर्देशांकात देखील आज तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 700 पेक्षा जास्त शेअर्स तेजीत ट्रेड करत होते. आणि 2700 शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते.

सध्या जर तुम्ही शेअर बजार अस्थिर असताना गुंतवणूक करून नफा कमवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही हा स्टॉकमध्ये पैसे लावून फायदा कमवू शकता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या सर्व कंपन्याचे शेअर्स पाच टक्के अपर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

स्टर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के वाढीसह 0.43 पैसे किमतीवर ट्रेड करत आहेत.

अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करणारे टॉप 10 पेनी स्टॉक

1) स्टर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड
2) एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड,
3) श्री सिक्युरिटीज लिमिटेड स्टॉक्स,
4) सब इव्हेंट्स अँड गव्हर्नन्स नाऊ मीडिया
5) Hybrid Financial Services Ltd,
6) Promact Impex Ltd
7) White Organic Retail Ltd
8) Kridhan Infra,
9) क्रॅन्स सॉफ्टवेअर इंटरनॅशनल,
10) व्हर्जो ग्लोबल लिमिटेड

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 13 September 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x