23 February 2025 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता आणि पगारात एवढी वाढ होणार Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन एनर्जी शेअर खरेदी करावा? सलग घसरणीनंतर आज शेअर अप्पर सर्किटच्या दिशेने

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजी मंदीच्या चक्रात अडकले आहेत. आज मात्र शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये 21.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग दोन दिवस या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला होता.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 22.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 27 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के (NSE) वाढीसह 23.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जी घसरण पाहायला मिळाली होती, ती सलग चौथ्या दिवशी झालेली घसरण होती. आज मात्र ही परिस्तिथी बदलली आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

काही वेळा मोठे गुंतवणुकदार किंवा ट्रेडर्स जेव्हा नफा वसुली सुरू करतात, तेव्हा अचानक या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळते. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत वाढले आहेत. अवंघ्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 168 टक्के वाढली आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जून 2023 मधील 13 रुपये या आपल्या नीचांक किमतीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. या कंपनीने नुकतेच QIP द्वारे 2000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 13 मार्च 2023 रोजी 8.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 21.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 149 टक्के मजबूत झले आहेत. तर 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 103 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 14 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x