29 April 2025 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

Vikas Ecotech Share Price | होय! वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त विकास इकोटेक शेअर महिन्याला 50 टक्के परतावा देतोय, कमाई करणार?

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | सध्या शेअर बाजारात इतकी तेजी पाहायला मिळत आहे, की सर्व चांगले शेअर्स महाग झाले आहेत. मात्र असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांची किंमत 5 रुपये पेक्षा देखील स्वस्त आहे. आजकाल तर 10 रुपये मध्ये एक वडापाव सुद्धा मिळत नाही. मात्र भरघोस कमाई करून देणारे विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर मिळत आहे. (Penny Stocks)

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मात्र शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के घसरणीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राइट्स इश्यू वाटप

नुकताच विकास इकोटेक कंपनीने राइट्स इश्यू अंतर्गत आपल्या शेअर धारकांना स्टॉक वाटप केले आहेत. कंपनीच्या पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी भांडवल उभारणीचा प्रस्ताव मांडला होता, त्याला कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. कंपनीच्या शेअर वाटप समितीने मॉरिशसमधील परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक संस्था रेडियंट ग्लोबल फंडला 5.50 कोटी शेअर्स जारी केले आहेत.

फोर्ब्स EMF ला कंपनीने 5,31,55,000 आणि Minerva Ventures Fund ला कंपनीने 5,31,25,000 शेअर्स जारी केले आहेत. कंपनीने हे राइट्स इश्यू 3.10 रुपये प्रति शेअर किमतीवर केले होते. मॉरिशस-आधारित रेडियंट ग्लोबल फंडला विकास इकोटेक कंपनीने 17.05 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स जारी केले आहेत. आणि फोर्ब्स EMF ला कंपनीने 16,47,80,500 रुपये मूल्याचे शेअर्स जारी केले आहेत.

विकास इकोटेक कंपनीने राइट्स इश्यू अंतर्गत Minerva Ventures Fund ला 16,46,87,500 रुपये मूल्याचे शेअर्स जारी केले आहेत. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने राइट्स इश्यू 3.10 रुपये प्रति शेअर किमतीवर केला आहे. मागील एका महिन्यात विकास इकोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा स्वस्त आहेत, मते याचा परतावा जोरदार आहे. हा पेनी स्टॉक BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेडकरत आहे. विकास इकोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. आणि नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price today on 15 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या