Suzlon Vs Taylormade Renewables Share | सुझलॉन एनर्जी की टेलरमेड रिन्युएबल्स शेअर? कोणता शेअर फायद्याचा? लिस्ट सेव्ह करा
Suzlon Vs Taylormade Renewables Share | आज या लेखात आपण अशा स्टॉक बद्दल जाणून घेणार शकत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या स्टॉकमध्ये ज्युपिटर वॅगन्स, सुझलॉन एनर्जी, टेलरमेड रिन्युएबल्स, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, इंटिग्रा इंजिनिअरिंग इंडिया यासारख्या स्टॉकचा समावेश आहे.
याशिवाय हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, लान्सर कंटेनर लाइन्स, रॅमकी इन्फ्रास्ट्रक्चर, विमता लॅब्स, किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी, ओरिएंट ग्रीन पॉवर, ग्रॅविटा इंडिया, भारत बिजली, मुफिन ग्रीन फायनान्स, आरएसीएल गियरटेक, अॅपटेक, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस, काबरा एक्सट्रुशनटेकनिक या कंपन्यांच्या शेअरने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे.
सुझलॉन एनर्जी
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 193.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 205 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 24.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ज्युपिटर वॅगन्स
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 381.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 264.72 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 349.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टेलरमेड रिन्युएबल्स
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,900 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 160.09 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 567 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 650 कोटी रुपये आहे.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 208.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 171.60 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के घसरणीसह 1512.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, अंतराळ, वाहतूक आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात व्यवसाय करते.
इंटिग्रा इंजिनियरिंग
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 284.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 108.85 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के घसरणीसह 242.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सॅट इंडस्ट्रीज
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 98.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 87.63 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के वाढीसह 118.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः शिक्षण, भाडेपट्टी, वित्त आणि उत्पादन या संबंधित सेवा प्रदान करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Vs Taylormade Renewables Share today on 16 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल