16 April 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स अतिशय वेगवान परतावा देत आहेत, मल्टिबॅगर कमाईसाठी लिस्ट सेव्ह करा

Multibagger Defense Stocks

Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स सातत्याने अतिशय वेगवान परतावा देत आहेत. मेक इन इंडिया उपक्रम, वाढती निर्यात आणि प्रचंड ऑर्डर बुक यामुळे सध्या संरक्षण स्टॉक गगनाला भिडला आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून ते ४ ते १२ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अशावेळी त्यांच्यात गुंतवणुकीची संधी आहे का, हे जाणून घेऊया.

मोदी सरकारने संरक्षण उत्पादन आणि खरेदीसंदर्भात आपली संपूर्ण रणनीती बदलली आहे. त्यामुळे आता देशातील कंपन्यांकडून अधिकाधिक संरक्षण वस्तूंची खरेदी केली जात आहे. त्यामुळेच देशाच्या संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडे ऑर्डरचा ढीग आहे. यामुळे या शेअर्सनी मोठा परतावाही दिला आहे. यावर्षी 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा पाहिला तर तो 318 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जाणून घेऊयात कोणत्या कंपनीने किती परतावा दिला आहे.

एचएएल शेअर
एचएएलच्या शेअरमध्ये गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. पण यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केला तर तो ५६ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

झेन टेक्नॉलॉजीज शेअर
झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसात जवळपास ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. पण यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केला तर तो ३१८ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर
माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु यावर्षी १ जानेवारी २०२३ पासूनच्या परताव्याचा विचार केला तर तो १५५ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड शेअर
अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु १ जानेवारी २०२३ पासून आजतागायत या वर्षी च्या परताव्याचा विचार केला तर तो ४१ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर
भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केल्यास तो सुमारे ३५ टक्के राहिला आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज शेअर
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास सात टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंतच्या परताव्याचा विचार केल्यास तो २७ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स शेअर
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केल्यास तो ६४ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

भारत डायनॅमिक्स शेअर
भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास १० टक्क्यांची घसरण झाली आहे. पण यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केला तर तो १३ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

भारत अर्थ मूव्हर्स शेअर
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केल्यास तो ६१ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

तनेजा एअरोस्पेस अँड एव्हिएशन शेअर्स
तनेजा एअरोस्पेस अँड एव्हिएशनचे शेअर्स गेल्या दोन दिवसांत जवळपास ११ टक्क्यांनी घसरले आहेत. परंतु यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केला तर तो सुमारे १२५ टक्के राहिला आहे.

कोचीन शिपयार्डच्या शेअर
कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसात सुमारे १२ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. पण यावर्षी १ जानेवारी २०२३ पासून च्या परताव्याचा विचार केला तर तो जवळपास ९९ टक्के राहिला आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध टॉप डिफेन्स कंपन्या
* एचएएल
* झेन टेक्नॉलॉजीज
* माझगाव डॉक शिपबिल्डर्स
* अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड
* भारत इलेक्ट्रॉनिक्स
* पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लि.
* गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड
* भारत डायनॅमिक्स लि.
* भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड
* तनेजा एरोस्पेस अँड एव्हिएशन
* कोचीन शिपयार्ड

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Multibagger Defense Stocks for good return 19 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Defense Stocks(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या