23 November 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 5 रुपायाच्या पेनी शेअरने अल्पावधीत 600 टक्के परतावा दिला, अजूनही स्वस्त शेअर

Penny Stocks

Penny Stocks | अॅड्रोइट इन्फोटेक या स्मॉल-कॅप कंपनीने मागील काही महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र आता स्टॉकमध्ये हळूहळू विक्रीचा दबाव वाढू लागला आहे. अॅड्रोइट इन्फोटेक या मायक्रो-कॅप कंपनीच्या स्टॉकची किंमत अवघ्या 1 महिन्यात 20.60 रुपयेवरून वाढून 35.35 रुपयेवर पोहचली होती. या काळात अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (Adroit Infotech Share Price)

अँड्रॉइड इन्फोटेक कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 35.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के घसरणीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट-बुकिंग पाहायला मिळत आहे. आज हा स्टॉक 4.11 टक्के कमजोरीसह लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. अॅड्रोइट इन्फोटेक या स्मॉल-कॅप स्टॉकचे एकूण बाजार भांडवल 60 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहेत.

अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.25 रुपये होती. अॅड्रोइट इन्फोटेक ही हैदराबाद स्थित कंपनी आपल्या ग्राहकांना SAP सेवा प्रदान करते.

मागील एका वर्षात अॅड्रोइट इन्फोटेक या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची किंमत 18.10 रुपयेवरून वाढून 35.35 रुपयेवर पोहोचली आहे. या काळात अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 60 टक्के नफा कमावला आहे. त्याच वेळी पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे अनेक पट वाढवले होते.

एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 35.35 रुपयेपर्यंत वाढून पुन्हा खाली आला आहे. म्हणजेच पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये अॅड्रोइट इन्फोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Adroit Infotech Share Price today on 20 September 2023.

हॅशटॅग्स

Adroit Infotech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x