24 November 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या

Stocks in Focus

Stocks in Focus | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आणि आता भारत आणि कॅनडाच्या संबंधात मिठाचा खडा पडला असल्याने, परकीय गुंतवणूकदार देखील आपली भारतातील गुंतवणुक कधून घेण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा काळात कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शेअर बाजारातील काही दिग्गज तज्ञांनी गुंतवणुकीसाठी 3 शेअर्स निवडले आहेत. या तिन्ही स्टॉक बद्दल तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे अल्पावधीत 35 टक्के वाढू शकता. चला तर मग या टॉप तीन स्टॉकबद्दल तपशील जाणून घेऊ.

लिंडे इंडिया

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 35 टक्के वाढू शकतात. जुलै 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने दिलेल्या ब्रेकआऊटमुले स्टॉक मध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत निर्माण झाले होते. साप्ताहिक टेक्निकल चार्टवर या कंपनीचे शेअर्स मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहेत. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 8000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 5,949.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पॉलीकॅब इंडिया

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 30 टक्क्यांनी वाढू शकतात. अलीकडे या कंपनीचे शेअर्स किंचित कमजोर झाले होते. ज्यामुळे शेअर्सची किंमत 5,333 रुपयेवरून घसरून 4,800 रुपयेवर आली होती. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 6300 ते 7500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 5,223.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 25 टक्के वाढू शकतात. तज्ञांनी गुंतवणूकदारांना हा स्टॉक 228 रुपये किमतीवर खरेदी करून 285 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टेक्निकल बाजू पाहिली तर त्यात सकारात्मक वाढीचे संकेत मिळत आहेत. म्हणून पुढील काळात या स्टॉकमध्ये 25 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के घसरणीसह 221.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 21 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x