Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन लिमिटेड या टाकाऊ टायर्सचा पुनर्वापर करणाऱ्या कंपनीचा IPO 21 सप्टेंबर 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हाय ग्रीन कार्बन या SME कंपनीचा IPO 25 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
हाय ग्रीन कार्बन IPO कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 71 रुपये ते 75 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,600 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 120,000 रुपये जमा करावे लागणार आहे.
IPO मध्ये किती बोली लागली?
हाय ग्रीन कार्बन कंपनीच्या आयपीओला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. IPO ओपन झाल्यावर म्हणजेच पहिल्याच दिवशी गुरुवारी हा IPO 5 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 2.31 कोटी इक्विटी शेअर्सवर 46.33 लाख शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. किरकोळ राखीव श्रेणीत हा IPO 5.34 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक खरेदीदार राखीव श्रेणीमध्ये हा IPO 7.01 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या राखीव श्रेणीमध्ये या कंपनीचा IPO 1.53 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
हाय ग्रीन कार्बन GMP
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते आज हाय ग्रीन कार्बन कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. 20 सप्टेंबर रोजी या शेअरची GMP 50 रुपये होती. या GMP किमतीवरून असे कळते की, हाय ग्रीन कार्बन कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये पेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. GMP किंमत लक्षात घेता हाय ग्रीन कार्बन कंपनीचे शेअर्स 135 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 80 टक्के नफा मिळू शकतो.
हाय ग्रीन कार्बन कंपनीचा IPO 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. 29 सप्टेंबर रोजी स्टॉक वाटप न झालेल्या लोकांना पैसे परत केले जातील. 3 ऑक्टोबर रोजी पात्र गुंतवणुकदारांना स्टॉक वाटप केले जातील. 4 ऑक्टोबर रोजी हाय ग्रीन कार्बन कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचिबद्ध केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hi-Green Carbon IPO for investment on 22 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार