22 November 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stocks in Focus | कुबेर कृपा होईल! गुंतवणुकीसाठी टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 50% पेक्षा अधिक परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | शेअर बाजार म्हणजे हेच आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सुमारे अडीच टक्क्यांची घसरण झाली असली तरी टॉप 5 शेअर्सनी आठवडाभरात जवळपास 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच एका आठवड्यात गुंतवणूकदारांनी 1 लाख ते 1.5 लाख रुपयांची वाढ केली आहे. चला तर मग जाणून घेऊया असेच टॉप 5 शेअर्स.

Sulabh Engineers & Services Share Price
सुलभ इंजिनिअर्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर आठवडाभरापूर्वी 5.19 रुपयांवर व्यवहार करत होता. सध्या या शेअरचा दर 8.27 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने गेल्या आठवडाभरात जवळपास 59.34 टक्के परतावा दिला आहे.

Rajdarshan Industries Share Price
आठवडाभरापूर्वी राजदर्शन इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 36.43 रुपयांवर व्यवहार करत होता. सध्या या शेअरचा दर 57.00 रुपये आहे. अशाप्रकारे या शेअरने गेल्या आठवडाभरात जवळपास 56.46 टक्के परतावा दिला आहे.

Jindal Capital Share Price
आठवडाभरापूर्वी जिंदाल कॅपिटलचा शेअर 23.91 रुपयांवर होता. सध्या या शेअरचा दर 36.82 रुपये आहे. अशा प्रकारे या शेअरने गेल्या आठवडाभरात जवळपास 53.99 टक्के परतावा दिला आहे.

Jindal Photo Share Price
आठवडाभरापूर्वी जिंदाल फोटोचा शेअर 377.65 रुपयांवर होता. सध्या या शेअरचा दर 568.25 रुपये आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात या शेअरने जवळपास 50.47 टक्के परतावा दिला आहे.

Pearl Green Clubs and Resorts Share Price
पर्ल ग्रीन क्लब्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडचा शेअर आठवडाभरापूर्वी 195.00 रुपयांवर होता. सध्या या शेअरचा दर 284.00 रुपये आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात या शेअरने जवळपास 45.64 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Stocks in Focus for good return in shot term 24 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x