19 April 2025 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Jonjua Overseas Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा, जोनजुआ ओव्हरसीज शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या

Jonjua Overseas Share Price

Jonjua Overseas Share Price | जोनजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना मजबूत फायदा होणार आहे. कारण कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 9:50 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Jonjua Share Price)

याचा अर्थ कंपनी आपल्या शेअरधारकांना रेकॉर्ड तारखे पर्यंत धारण केलेल्या प्रत्येक 50 इक्विटी शेअरवर 9 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी जोनजुआ ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 13.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स तपशील
जोनजुआ ओव्हरसीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41 टक्के नफा कमावून दिला आहे. जोनजुआ ओव्हरसीज कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्यासाठी गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने विद्यमान शेअर धारकांना 9:50 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात
जोनजुआ ओव्हरसीज ही कंपनी मुख्यतः IT संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी स्टार्टअप कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट फायनान्स आणि IPO, कायदेशीर, अकाउंट्स आउटसोर्सिंग, वेबसाइट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, व्यवसाय नियोजन, क्रॉस बॉर्डर मार्केटिंग सेवा, माहिती तंत्रज्ञान उपाय यासारखे विविध सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग जगभरात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jonjua Overseas Share Price today on 26 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jonjua Overseas Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या