18 November 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

PNB Gilts Share Price | बाब्बो! पीएनबी गिल्ट्स शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी, डिटेल्स वाचा

PNB Gilts Share Price

PNB Gilts Share Price | मागील आठवड्यात भारत सरकारचे बाँड जेपी मॉर्गन इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीचा परिणाम शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीएनबी गिल्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये पाहायला मिळाला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 100 रुपयांपेक्षा कमी आहे. PNB गिल्ट्स ही कंपनी सरकारी बाँड विकण्याचे काम करते. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी पीएनबी गिल्ट्स स्टॉक 1.21 टक्के वाढीसह 79.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीएनबी गिल्ट्स स्टॉक 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटमध्ये 81.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 85.20 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 55.60 रुपये होती. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के नफा कमावून दिला आहे.

तिमाही कामगिरी
जून 2023 तिमाहीत पीएनबी गिल्ट्स कंपनीने 44,292.87 लाख रुपये महसूल संकलित केला होता. पीएनबी गिल्ट्स कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 27.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते जून 2023 दरम्यान PNB गिल्ट्स कंपनीने 5787.83 लाख रुपये नफा कमावला होता. मागील वर्षी जून तिमाहीत पीएनबी गिल्ट्स कंपनीला 8898.94 लाख रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PNB Gilts Share Price today on 26 September 2023

हॅशटॅग्स

PNB Gilts Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x