2 January 2025 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519 Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025 Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY
x

Maharashtra Scooters Share Price | अजून काय हवं? महाराष्ट्र स्कूटर्स शेअरने 1 महिन्यात 21% परतावा दिला, आता 1100% डिव्हिडंड देणार

Maharashtra Scooters Share Price

Maharashtra Scooters Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 110 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

ही कंपनी चालू आठवड्यात एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करेल. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र स्कूटर्स स्टॉक 0.70 टक्के घसरणीसह 7,889.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महाराष्ट्र स्कूटर्स डिव्हिडंड रेकॉर्ड तारीख
महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 1100 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 110 रुपये लाभांश देणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 29 सप्टेंबर 2023 हा दिवस एक्स डिव्हिडंड डेट म्हणून जाहीर केला आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी डिव्हिडंडची रेकॉर्ड तारीख असेल. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी एका शेअरवर 110 रुपये डिव्हिडंड लाभ देईल.

शेअरची कामगिरी
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचे शेअर्स 7567 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला होता. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7799 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maharashtra Scooters Share Price today on 26 September 2023.

हॅशटॅग्स

Maharashtra Scooters Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x