19 April 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Venus Pipes Share Price | मल्टिबॅगर व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स शेअर्सची दिग्गजांकडून खरेदी, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा?

Venus Pipes Share Price

Venus Pipes Share Price | व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1,282.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या आठवड्यात सोमवारी व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 16 टक्के घसरले होते. आज मात्र स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटी फर्म आपल्या अहवालात म्हटले आहे की, व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनी अंतर्गत संचयनातून 33.6ktpa पेक्षा अधिक क्षमता जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स स्टॉक 6.50 टक्के वाढीसह 1,344.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांचे मत
व्हीनस पाईप्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने नुवामा फर्मला माहिती दिली आहे की, भारत सरकारने आयातीपेक्षा ADD आणि BIS प्रमाणित उत्पादनांना प्रोत्साहन दिल्याने क्षमता उपयोगमध्ये वाढू होऊ शकते. देशांतर्गत आणि युरोपीय बाजारांमध्ये नवीन विक्री वाढल्याने कंपनीला याचा फायदा होईल. यासह कंपनीने आपले सर्व लक्ष थेट विक्री, एकत्रीकरण आणि मोठ्या व्यासाचे पाईप्स अधिक विक्री करण्यावर केंद्रीत केले आहे.

शेअर टार्गेट प्राईस
तज्ज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2023-26 पर्यंत कंपनीचा PAT 54 टक्के CAGR दराने वाढू शकतो. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स स्टॉकची लक्ष किंमत 1,686 रुपये निश्चित केली आहे. आशिष कचोलिया यांनी व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे 4,00,000 शेअर्स होल्ड केले आहेत.

आशिष कचोलिया यांनी जून 2023 तिमाहीत व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे 4,00,000 शेअर्स म्हणेजच जवळपास 1.97 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे व्हीनस कंपनीकडे फार्मास्युटिकल्स, केमिकल फूड प्रोसेसिंग आणि रेल्वे यांसारख्या विभागातून मिळालेल्या विविध कामाच्या 200 कोटी रुपये मूल्याचे काम आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Venus Pipes Share Price today on 27 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Venus Pipes Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या