18 November 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

Penny Stocks List | लॉटरी लागतेय! 10 पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करून ठेवा, एका दिवसात हे शेअर्स 5 ते 20 टक्के परतावा देतात

Penny Stocks List

Penny Stocks List | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत. जे अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आणि आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. मात्र त्याचवेळी बीएसई सेन्सेक्स आणि NSE निफ्टी-50 इंडेक्समध्ये कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याचा निर्णय घेताना गुंतवणूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण सध्या शेअर बाजार खूप अस्थिर झाला आहे. म्हणून तज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही स्टॉक निवडले आहेत, याची यादी आपण इथे पाहणार आहोत.

बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 7,845.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तर बर्जर पेंट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 603.5रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. यासह टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये देखील कमालीची तेजी पाहायला मिळाली होती.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप इंडेक्स किंचित वाढीसह ट्रेड करत होता. तर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी ऑटो आणि निफ्टी बँक सर्वाधिक घसरणीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी आयटी आणि निफ्टी मीडिया इंडेक्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असे 10 पेनी स्टॉक्स होते, जे अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तज्ज्ञांनी मंगळवारी गुंतवणूक करून कमाई करण्यासाठीं हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना किती परतावा दिला? याची माहिती खालीलप्रमाणे.

एका दिवसात बंपर परतावा देणारे टॉप 10 स्टॉक :

* प्रो फिन कॅपिटल सर्व्हिसेस : 19.63 टक्के
* Samtex Fashions Ltd : 9.95 टक्के
* Shiva Granito Export : 9.91 टक्के
* दार्जिलिंग रोपवे कंपनी : 5 टक्के
* RO Jewels Ltd : 5 टक्के
* Suryo Foods And Industries : 5 टक्के
* JBF Industries Ltd : 4.99 टक्के
* Hypersoft Technologies Ltd : 4.99 टक्के
* JPT Securities Ltd : 4.98 टक्के
* क्रॅन्स सॉफ्टवेअर इंटरनॅशनल : 4.97 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks List today on 27 September 2023.

हॅशटॅग्स

Penny Stocks List(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x