Stocks in Focus | नजर ठेवा! म्युच्युअल फंड कंपन्यांनी खरेदी केलेले टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, मजबूत पैसे कमाई होईल
Stocks in Focus | भारतीय शेअर बाजारात मायक्रो-कॅप कंपन्यांचे शेअर्स मागील 3 वर्षांपासून लक्षणीय कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. निफ्टी मायक्रोकॅप-250 इंडेक्सने मार्च 2020 मधील नीचांक पातळीपासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 574 टक्के वाढ नोंदवली आहे. याच काळात निफ्टी-50 इंदेक्ष्मध्ये 176 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आणि निफ्टी मिडकॅप-150 इंडेक्समध्ये 275 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. निफ्टी स्मॉल कॅप-250 इंडेक्सने देखील अप्रतिम कामगिरी करून 321 टक्के वाढ नोंदवली आहे.
साधारणपणे 3,000 कोटीपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यां मायक्रो कॅप कंपन्यां म्हणून ओळखले जातात. साधारणपणे असा एक समज आहे की, मायक्रो कॅप कंपन्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देतात. अनेक म्युचुअल फंड संस्था देखील या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, आज आपण अशाच टॉप कंपन्यांचे शेअर्स पाहणार आहोत, ज्यात विविध म्युचुअल फंड संस्थांनी गुंतवणूक करून एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी स्टॉक धारण केले आहेत.
कारट्रेड टेक : या कंपनीचे शेअर्स 5 म्युच्युअल फंड संस्थांनी धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 555.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी हा स्टॉक होल्ड करणाऱ्या म्युचुअल फंड संस्था :
आदित्य बिर्ला एसएल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज,
एचडीएफसी लार्ज अँड मिड कॅप,
आयसीआयसीआय प्रू टेक्नॉलॉजी
थायरोकेअर टेक्नॉलॉजी :
या कंपनीचे शेअर्स 7 म्युचुअल फंड संस्थांनी धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 557.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी हा स्टॉक होल्ड करणाऱ्या म्युचुअल फंड संस्था :
निप्पॉन इंडिया फार्मा,
निप्पॉन इंडिया रिटायरमेंट फंड-वेल्थ क्रिएशन,
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप
ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स 20 म्युचुअल फंड संस्थांनी धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 166.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी हा स्टॉक होल्ड करणाऱ्या म्युचुअल फंड संस्था :
बंधन इमर्जिंग बिझनेस,
कॅनरा रॉब स्मॉल कॅप,
HDFC मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड
ओरिएंटल कार्बन अँड केमिकल :
या कंपनीचे शेअर्स 6 म्युचुअल फंड संस्थांनी धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.056 टक्के घसरणीसह 807.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी हा स्टॉक होल्ड करणाऱ्या म्युचुअल फंड संस्था :
HDFC लार्ज आणि मिड कॅप,
HDFC स्मॉल कॅप,
HSBC स्मॉल कॅप,
Matrimony.com :
या कंपनीचे शेअर्स 6 म्युचुअल फंड संस्थांनी धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 589.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी हा स्टॉक होल्ड करणाऱ्या म्युचुअल फंड संस्था :
ICICI Pru ESG,
ICICI Pru Smallcap,
Tata Digital India,
Tata Retirement Saving Fund
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus for investment on 28 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC