19 April 2025 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
x

Arabian Petroleum IPO | आला रे आला IPO आला! अरेबियन पेट्रोलियम IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा

Arabian Petroleum IPO

Arabian Petroleum IPO | अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा IPO 19.90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या IPO ला किरकोळ गुंतवणूकदारांकदम 23.16 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये 15.72 पट बोली लावली आहे.

अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा IPO 25 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. अरेबियन पेट्रोलियम ही कंपनी वंगण तयार करण्याचे काम करते, जे ऑटोमोबाईल्स आणि औद्योगिक मशीन आणि उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

GMP तपशील
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते अरेबियन पेट्रोलियम IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते, आता मात्र या IPO शेअरची ग्रे मार्केट किंमत घसरून 10 रुपयेवर आली आहे. आज 28 सप्टेंबर रोजी अरेबियन पेट्रोलियम कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरची ग्रे मार्केट किंमत IPO स्टॉकच्या इश्यू किंमतीपेक्षा 14.29 टक्के अधिक आहे.

अरेबियन पेट्रोलियम कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर सूचिबद्ध होणार आहेत. या कंपनीचे IPO शेअर्स 4 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर धारकांना वाटप केले जातील. आणि ज्या गुंतवणूकदारांना स्टॉक वाटप झाले नाही, त्यांचे पैसे 6 ऑक्टोबर रोजी परत केले जातील.

अरेबियन पेट्रोलियम कंपनीचे शेअर्स 9 ऑक्टोबर 2023 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये 28.92 लाख फ्रेश शेअर्स इश्यू केले जाणार आहे, ज्याचे एकूण मूल्य 20.24 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवण्यात आले आहेत.

अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर निश्चित केले होते. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 70 रुपये जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 140,000 रुपये जमा करावे लागणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Arabian Petroleum IPO 28 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Arabian Petroleum IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या