22 November 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News
x

Federal Bank Share Price | मोठी संधी! 3 वर्षात 1500% टक्के परतावा देणारा झुनझुनवालांचा आवडता शेअर 175 रुपयांपर्यंत जाऊ शकतो

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा रेखा झुनझुनवाला यांचे नाव चर्चेत येतेच. फेडरल बँक स्टॉक कोविड-19 नंतर इतके वाढले की, त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत करून टाकले. पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये फेडरल बँक स्टॉक अवघ्या तीन वर्षांत 37.50 रुपये वाढून 150 रुपये किमतीपर्यंत पोहचला आहे.

या कालावधीत फेडरल बँकेच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 1500 टक्के नफा कमावला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या बँकिंग स्टॉकमध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. आज शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 146.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फेडरल बँकबाबत तज्ज्ञांचे मत
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, फेडरल बँक स्टॉक सध्या आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील या बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी फेडरल बँक स्टॉक प्रत्येक घसरणीदरम्यान खरेदी केल्यास फायदा होईल. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते फेडरल बँकेचे शेअर्स 2023 जून तिमाही निकालानंतर आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीची जून तिमाही कामगिरी सकारात्मक राहिली आहे.

फेडरल बँक स्टॉक चार्ट पॅटर्नवर सकारात्मक स्थितीत पाहायला मिळत आहे. या बँकिंग स्टॉकचा तेजीचा कल असाच चालू राहू शकतो. तज्ञांनी सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते फेडरल बँक स्टॉक अल्पावधीत 175 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज हा बँकेचे शेअर्स 146.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये फेडरल बँक स्टॉक सामील आहेत. फेडरल बँकेच्या एप्रिल ते जून 2023 तिमाही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकचे 7,27,13,440 शेअर्स आहेत. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 312 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x