18 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने घसरण होत आहे. तसं पाहिलं तर गेल्या 3 दिवसात सोनं जवळपास 1000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोनं 200 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर काल सोनं 500 रुपयांनी तर आदल्या दिवशी 300 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

जाणून घ्या आजचे बदलले सोने-चांदीचे दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 57760 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 57998 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २३८ रुपयांनी घसरला आहे.

सोन्याचा उच्चांकी पातळीपासून किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,825 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव प्रति किलो 71596 रुपयांवर खुला झाला आहे. त्याआधीच्या दिवशी चांदीचा भाव 70,432 रुपये प्रति किलो ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ११६४ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 4868 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आजचे तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर
* औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 53920 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* कोल्हापूर, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 53920 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५३६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५८५३० रुपये
* नाशिक, 22 कॅरेट सोने : 53920 रुपये, 24 कॅरेट सोने : 58560 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* सोलापूर, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये
* ठाणे, 22 कॅरेट सोने : 53650 रुपये, 24 कॅरेट सोने : 58530 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 29 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x