Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा
Gujarat Alkalies Share Price | गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 जानेवारी 2002 रोजी 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8700 टक्के परतावा कमावून दिला आहे.
27 मार्च 2020 रोजी गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर्स 211 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड स्टॉक 300 टक्के वाढला आहे.
गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5012 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 949 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 556 रुपये होती. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स स्टॉक 4.89 टक्के वाढीसह 730.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 6 महिन्यांत गुजरात अल्कलीज अँड केमिकल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे अधिकृत भाग भांडवलात बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
गुजरात अल्कलीज अँड केमिकल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत भाग भांडवलात बदल करणे, स्टॉक विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नुकताच गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 23 रुपये लाभांश वाटप केला आहे. 18 सप्टेंबर 2023 हा दिवस कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली होती.
गुजरात अल्कलीज अँड केमिकल लिमिटेड ही कंपनी विविध प्रकारच्या रासायनांचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी कॉस्टिक सोडा बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचे प्रकल्प दहेज आणि वडोदरा याठिकाणी चालू आहेत.
या कंपनीच्या आर्थिक निकालांनुसार कंपनीची विक्री 20 टक्क्यांनी वाढून 4516 कोटी रुपयेवर पोहचली आहे. आणि कंपनीने 576 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सध्या जे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही गुजरात अल्कलीज अँड केमिकल कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gujarat Alkalies Share Price 30 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल