1 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा - BOM: 530883 Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 65% पर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON IPO GMP | नवीन IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीत येणार, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA BEL Vs NTPC Share Price | BEL आणि NTPC सहित 7 शेअर्स मालामाल करणार, कमाईची संधी सोडी नका - NSE: BEL SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना
x

RVNL Vs IRFC Share | कोणता शेअर फायद्याचा? कोणता शेअर तेजीत वाढणार? कोणत्या कंपनीवर नवनवीन ऑर्डर्सचा पाऊस पडतोय?

RVNL Vs IRFC Share

RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. हा कंपनीला हिमाचल प्रदेश राज्य सरकारने 1097 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. रेल विकास निगम कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, रेल विकास निगम कंपनीला हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ लिमिटेड कंपनीकडून 1097,68,43,890 रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

या कॉन्ट्रॅक्टसाठी रेल विकास निगम कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. रेल्वे विकास निगम कंपनीला पुढील 24 महिन्यांत कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत देण्यात आलेले काम पूर्ण करायचे आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी रेल विकास निगम स्टॉक 2.33 टक्के वाढीसह 173.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रेल विकास निगम कंपनीसाठी ही नवीन ऑर्डर खूप मोठी आहे. याआधीही रेल्वे विकास निगम कंपनीला अनेक मोठमोठ्या वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 169.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 371 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के नफा कमावून दिला.आहे.

मागील एका महिन्यात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात रेल विकास निगम कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 रुपयांपेक्षा अधिक लाभांश वाटप केला होता.

एप्रिल 2023 मध्ये रेल विकास निगम कंपनी आपल्या शेअर धारकांना 1.77 रुपये लाभांश वाटप केला होता. आणि सप्टेंबर 2023 या महिन्यात देखील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 0.36 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Vs IRFC Share today on 03 October 2023.

हॅशटॅग्स

RVNL Vs IRFC Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x