24 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन
x

Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र शेअर बाजार कमजोर असताना देखील असे काही शेअर्स होते, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केली आहेत.

बेदमुथा इंडस्ट्रीज
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 77.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत या कंपनीचे शेअर्स 119.60 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 53.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 125.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ओमॅक्स लिमिटेड
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 49.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत या कंपनीचे शेअर्स 75.33 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.03 टक्के घसरणीसह 72.65रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इन्फॉर्म्ड टेक्नॉलॉजी
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 58.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत या कंपनीचे शेअर्स 81.32 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 82.99 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लक्ष्मी ऑटो
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,424.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत या कंपनीचे शेअर्स 1,975.00 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 टक्के वाढीसह 2,006.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोठारी फर्ममेंट
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 53.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपर्यंत या कंपनीचे शेअर्स 73.50 रुपये किमतीवर पोहचले होते. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 28.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 03 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x