22 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Penny Stocks | श्रीमंत करणारा 1 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 4.43 कोटी रुपये परतावा

Penny Stocks

Penny Stocks | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 550 रुपयेवर पोहचली आहे. मागील पाच वर्षात ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17 टक्क्यांच्या वाढीसह 564.25 रुपये किमतीवर पोहोचले होते. या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.24 टक्के वाढीसह 585.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 7 डिसेंबर 2018 रोजी फक्त 1.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या एनबीएफसी कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर 2023 रोजी 564.25 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44300 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 7 डिसेंबर 2028 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.43 कोटी रुपये झाले असते.

मागील 6 महिन्यांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 188 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2023 रोजी 195.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 564.25 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. 2023 या वर्षात ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 155 टक्के मजबूत झाले आहेत.

2 जानेवारी 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 220.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 564.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 580 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 154.50 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Authum Investment Share price 04 October 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x