23 November 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

JTL Industries Share Price | बापरे! 27 रुपयाच्या जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात 1300 टक्के परतावा दिला, लाखाचे झाले करोड

JTL Industries Share Price

JTL Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.47 टक्क्यांच्या वाढीसह 224.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.51 टक्के नफा कमावून दिला आहे.

जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केले आहेत. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3082 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 239 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 141 रुपये होती. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.02 टक्के घसरणीसह 218.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 152 रुपयेवरून वाढून 225 रुपये किमतीवर पोहचली आहे.

जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने चाकू आर्थिक वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 81686 MT च्या तिमाही विक्री नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षीच्या याच तिमाहीतील विक्रीच्या तुलनेत यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री 57 टक्के अधिक वाढली आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्ट्रक्चरल स्टील, ट्यूब आणि पाईप्सच्या वाढत्या मागणीमुळे जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या तिमाही विक्रीमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला दिलेल्या माहितीत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनी कळवले आहे की, 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून सहामाहीत कंपनीची विक्री 11.59 लाख मेट्रिक टन नोंदवली गेली होती. मागील वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 54.66 टक्के वाढ झाली आहे.. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीत देखील चांगली वाढ नोंदवली आहे.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या मूल्यवर्धित उत्पादनांची तिमाही विक्री 28202 MT नोंदवली गेली होती. वार्षिक आधारावर कंपनीच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या विक्रीत 14.63 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने निर्यात व्यापारात चांगली वाढ नोंदवली आहे.

कंपनीचे निर्यात विक्रीचे प्रमाण 4393 मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कोकपमी दोन उत्पादन पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत. मागील 3 वर्षांच्या कालावधीत जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 27 रुपये वरून वाढून 390 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 1300 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JTL Industries Share Price today on 04 October 2023.

हॅशटॅग्स

JTL Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x