23 November 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Authum Investment Share Price | करोडपती करणारा 2 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 47.92 लाख रुपये परतावा

Authum Investment Share Price

Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23,556.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 482.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.01 टक्के घसरणीसह 538.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2023-24 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 118.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 220.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 93.08 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 249.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 47.92 लाख रुपये झाले असते. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः शेअर्स आणि सिक्युरिटीज संबंधित व्यवसाय करते.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 580.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 154.50 रुपये होती. सध्या या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 33 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक आता ओव्हर बाय किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः शेअर्स आणि सिक्युरिटीजचे व्यवहार करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Authum Investment Share Price today on 04 October 2023.

हॅशटॅग्स

Authum Investment Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x