18 November 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Asian Energy Share | एशियन एनर्जी सर्व्हिसेस शेअरने अल्पावधीत 67 टक्के परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?

Asian Energy Share

Asian Energy Share | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 177.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 146 टक्के वाढले आहेत. 2 मार्च 2023 रोजी एशियन एनर्जी कंपनीचे शेअर्स 55 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी एशियन एनर्जी सर्व्हिसेस स्टॉक 0.43 टक्के वाढीसह 187.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी बाजार भांडवल 685 कोटी रुपये आहे. एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत187 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 51 रुपये होती. एशियन एनर्जी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत.

मागील 6 महिन्यांत एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के नफा कमावून दिला आहे. एशियन एनर्जी कंपनीने नुकताच आपले त्रैमासिक निकाल जाहीर केले आहे. 2023-23 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने 46 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि कंपनीने 1.39 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील 1 वर्षात एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑयल फील्ड सर्विस आणि रिजर्वायर इमेजिंग सेवा प्रदान करणारी कंपनी आहे.

ही कंपनी जमीन आणि समुद्रात जियो फिजिकल सर्विस प्रदान करणारी कंपनी आहे. यासह, ही कंपनी ऑयल फील्डचे ऑपरेशन आणि मेंटेनेंस संबंधित काम देखील करते. या कंपनीकडे तेल ड्रिलिंग सेवा आणि ऑनशोर सिस्मिक सेवा संबंधित कौशल्य देखील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Asian Energy Share today on 4 October 2023

हॅशटॅग्स

Asian Energy Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x