22 November 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्सवर तेजीचे पाऊस, ऑर्डरबुक मजबूत होतेय, शेअर्सला होणार फायदा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड या वाहन कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52026 कोटी रुपये आहे. अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 18 टक्के नफा कमावून दिला आज. 5 एप्रिल 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 134 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 30 टक्के वाढले आहे. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी अशोक लेलँड स्टॉक 2.34 टक्के घसरणीसह 173.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

27 मार्च 2020 रोजी अशोक लेलँड स्टॉक 43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किंमत पातळीवरून अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 300 टक्के वाढले आहेत. अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 1 जानेवारी 1999 रोजी 2.26 रुपये किमतीवर शेअर बाजारात सुचीब्ध झाले होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 7777 टक्के वाढला आहे. नुकताच अशोक लेलँड कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला त्यांना गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1282 बसची ऑर्डर दिली आहे.

ही ऑर्डर गुजरात राज्य परिवहन मंडळाकडून एकाच OEM द्वारे देण्यात आलेली आतपर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मानली जात आहे. यामुळे देशांतर्गत बस मार्केटमध्ये अशोक लेलँड कंपनीचे स्थान आणखी मजबूत होणार आहे. अशोक लेलँड कंपनी गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला टप्प्याटप्प्याने 55 सीटर पूर्णपणे असेंबल्ड BS6 डिझेल बसचा पुरवठा करणार आहे.

टाटा मोटर्स आणि हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड या दोन कंपन्या भारतीय व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर कंपन्या मानल्या जातात. अशोक लेलँड कंपनीचे गुजरात राज्य रस्ते वाहतुक विभागाशी खूप जुने व्यापारी संबंध आहेत. या कंपनीने गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पूर्वी 2600 बस पुरवल्या होत्या. गुजरात राज्य परिवहन मंडळकडून मिळालेल्या 1282 बसेसच्या ऑर्डरमुळे अशोक लेलँड कंपनीची एकूण क्षमता वाढणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price today on 04 October 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x