Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 5 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 29 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात जागतिक नकारात्मक भावनांमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र विविध ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
यामध्ये गॅब्रिएल इंडिया, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कजारिया सिरॅमिक्स, सन फार्म, मॅरिको यांसारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. तज्ज्ञांच्या मते वरील स्टॉक पुढील एका वर्षात 29 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
स्टर्लिंग अँड विल्सन
ब्रोकरेज फर्म नुवामा फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 454 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले ते पुढील एका वर्षात हा स्टॉक 29 टक्के नफा देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 337.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
इमामी
ब्रोकरेज फर्म सेंट्रमने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 590 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले ते पुढील एका वर्षात हा स्टॉक 11 टक्के नफा देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 530.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
वेदांता
ब्रोकरेज फर्म सेंट्रमने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 273 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले ते पुढील एका वर्षात हा स्टॉक 19 टक्के नफा देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 222.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
रॅमको सिमेंट्स
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1051 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले ते पुढील एका वर्षात हा स्टॉक 14 टक्के नफा देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के घसरणीसह 939.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मॅरिको
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 670 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या हे तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले ते पुढील एका वर्षात हा स्टॉक 17 टक्के नफा देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.08 टक्के घसरणीसह 541.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment on 05 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल