Mishthann Foods Vs LT Foods Share | मिष्ठान्न फूड्स की LT फूड्स शेअर? कोणता शेअर अल्पावधीत करतोय मालामाल? दोन्ही शेअर्स ताकदीचे

Mishthann Foods Vs LT Foods Share | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, तुम्ही एलटी फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 टक्क्यांच्या वाढीसह 173.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
एलटी फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,031.78 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 194.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90.11 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी एलटी फूड्स स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 172.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एलटी फूड्स लिमिटेड कंपनीला अपेक्षा आहे की, कन्वीनियांस आणि हेल्थ फूड प्रॉडक्ट्स कंपनीच्या व्यवसाय विस्तार योजनेला सहाय्य करतील. एलटी फूड्स कंपनीचे एमडी आणि सीईओ अश्विनी कुमार अरोरा यांनी माहिती दिली आहे की, पुढील पाच वर्षांत एलटी फूड्स कंपनीच्या एकूण सेल्सपैकी 8 ते 10 टक्के विक्री कन्वीनियांस आणि हेल्थ फूड प्रॉडक्ट्स विभागातून होईल.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत एलटी फूड्स कंपनीने एकूण 29.8 टक्के बाजार हिस्सा काबीज केला होता. एलटी फूड्स कंपनीने मागील वर्षी 10 टक्क्यांच्या वाढीसह 1,789 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीचा PAT 44 टक्क्यांच्या वाढीसह 137 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
एलटी फूड्स कंपनीच्या नवीनतम शेअर होल्डिंग डेटानुसार कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 51 टक्के भाग भांडवल काबीज केले आहेत. तर सार्वजनिक शेअर धारकांनी कंपनीचे 49 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. म्युच्युअल फंडानी एलटी फूड्स कंपनीचे 2.84 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.
परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 5.93 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. याशिवाय कंपनीच्या रिटेल गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 16.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
मागील 6 महिन्यांत एलटी फूड्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षांत एलटी फूड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 2250 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mishthann Foods Vs LT Foods Share 06 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP