18 November 2024 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेला शेअर सेव्ह करा, अल्पावधीत देईल 65 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जर तुम्ही बंपर नफा कमावून देणाऱ्या स्टॉकवर पैसे लावू इच्छित असा तर तुम्ही स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अनेक ब्रोकरेज फर्म या कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Equirus Wealth फर्मने स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीच्या स्टॉकवर ‘Buy’ रेटिंग देऊन स्टॉक 930 रुपये लक्ष्य किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्ष किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 65 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 568.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार, स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स सुधारित दृष्टीकोन, कमोडिटीच्या किमतीत होणारी घसरण आणि वाजवी मूल्यमापनामुळे मार्जिन विस्ताराची अपेक्षा लक्षात घेता, तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, हा स्टॉक पुढील काळात दोन अंकी वाढ नोंदवू शकतो. तज्ञांनी कंपनीच्या महसूलात चांगली वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

स्टोव्ह क्राफ्ट कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के वाढीसह 573.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील.एका वर्षात स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.14 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 28 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 07 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x