Amazon Great Indian Festival | मोठी संधी! 26,000 रुपयांचे टॅब्लेट फक्त 8,999 रुपयात खरेदी करा, या 5 मॉडेल्सची यादी सेव्ह करा

Amazon Great Indian Festival | ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आजपासून प्राईम मेंबर्ससाठी लाइव्ह झाला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्हीसह जवळपास सर्वच उत्पादनांवर मोठी सूट मिळत आहे. जर तुम्ही टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे.
सेलमध्ये अॅपल, वनप्लस, सॅमसंग आणि शाओमीसह अनेक लोकप्रिय ब्रँडचे टॅब स्वस्तात उपलब्ध आहेत. वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत अनेक टॅब उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला काही बेस्ट टॅब डील्सबद्दल सांगत आहोत…
Apple 2022 iPad Air M1
59,900 रुपयांच्या एमआरपीसह आयपॅड एअर (5th Gen) ॲमेझॉनवर 49,999 रुपयांना उपलब्ध आहे, परंतु सेलमधून तो 39,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. ॲमेझॉनचे म्हणणे आहे की, हा वर्षातील सर्वात मोठा सौदा आहे. यात 10.9 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असून अॅपल एम १ चिपसेटदेण्यात आला आहे. फ्रंट आणि फ्रंट दोन्ही मध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
Samsung Galaxy Tab S6 Lite
सॅमसंगचा हा टॅब वर्षातील सर्वात कमी किंमतीतही उपलब्ध आहे. 30,999 रुपयांच्या एमआरपीसह सॅमसंगचा टॅब (वाय-फाय ओनली व्हेरियंट) अॅमेझॉनवर 19,999 रुपयांना उपलब्ध आहे परंतु सेलमधून तो 14,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यात १०.४ इंचाचा डिस्प्ले, ४ जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. यात ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Oneplus Pad
सेलमध्ये वनप्लस पॅडही कमी किंमतीत उपलब्ध आहेत. 39,999 रुपयांच्या एमआरपीसह 12 जीबी रॅम मॉडेल ॲमेझॉनवर 37,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, परंतु सेल 34,499 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यात ११.६१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा आणि मागच्या बाजूला 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
HONOR Pad X8
20,999 रुपयांच्या एमआरपीसह ऑनरचा हा टॅब ॲमेझॉनवर 7,999 रुपयांना उपलब्ध आहे. पण सेलमधून हा फोन 7,199 रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. टॅबमध्ये १०.१ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वायफाय टॅब असून १४ तासांची बॅटरी लाइफ देतो. टॅबमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळेल.
Lenovo Tab M10 (3rd Gen)
सेलमध्ये हे मॉडेल वर्षातील सर्वात कमी किंमतीत ही उपलब्ध आहे. 26,000 एमआरपी असलेला हा टॅब ॲमेझॉनवर 9,999 रुपयांना उपलब्ध असला तरी सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सचा फायदा घेत तो 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा टॅब वाय-फायवर काम करतो आणि यात ४ जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. टॅबमध्ये १०.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
News Title : Amazon Great Indian Festival 2023 Tablets offer price 07 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER