23 November 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Gold Rate Today | डोक्याला ताप! आज सोन्याचे भाव अजून वाढले, दसरा-दिवाळीपर्यंत सोनं प्रचंड महाग होणार का? कारण काय?

Gold Rate Today

Gold Rate Today | देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासून सोन्या-चांदीच्या व्यापाराला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. Gold Price Today

आज सोन्याचा दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 57532 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 57332 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २०० रुपयांनी वधारला आहे.

सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 4,053 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव 68628 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 68493 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो १३५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 7836 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आजचे तुमच्या शहरातील सोनीचे दर किती?
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 53380, २४ कॅरेट सोने : 58230 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 53350, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 53380 रुपये, 24 कॅरेट सोने : 58230 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : ५३३८०, २४ कॅरेट सोने : 58230 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 53350 रुपये, 24 कॅरेट सोने : 58200 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 10 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x