22 November 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Penny Stocks | श्रीमंत व्हा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत, फायदा घेणार?

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली होती. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 320 अंकांच्या वाढीसह 65,832 अंकावर ओपन झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 94 अंकांच्या वाढीसह 19606 अंकावर ओपन झाला होता. सुरुवातीच्या काही तासात अदानी समूहाचे सर्व 9 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स तेजीत धावत होते.

अदानी पोर्ट्स स्टॉक तीन टक्क्यांच्या वाढीसह ओपन झाला होता. आणि अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 10 पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. बँक निफ्टी इंडेक्स 0.48 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स किंचित वाढीसह ट्रेड करत होता. निफ्टी ऑटो, निफ्टी रिअॅल्टी आणि निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.

निफ्टी फार्मा आणि निफ्टी आयटी इंडेक्स किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. सध्या जर गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स शोधत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.

1) जेनिथ स्टील पाईप्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9.89 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 9.37 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2) मधुर इंडस्ट्रीज लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 5.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

3) मल्टीपर्पज ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 9.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

4) ब्लू कोस्ट हॉटेल्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.98 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

5) NCC ब्लू वॉटर प्रॉडक्ट्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.97 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 9.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

6) पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.96 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 4.96 टक्के घसरणीसह 4.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

7) श्री कार्तिक पेपर्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.96 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 4.05 टक्के वाढीसह 8.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

8) बिर्ला टायर्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.95 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 4.50 टक्के वाढीसह 5.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

9) इंटीग्रा स्विचगियर लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.94 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 5.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

10) तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड
या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4.93 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 11 October 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x