19 April 2025 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Bondada Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 दिवसात दिला 20% परतावा, अल्पावधीत दिला 110% परतावा, स्टॉक सेव्ह करा

Bondada Engineering Share Price

Bondada Engineering Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 209.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्‍ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियम वाढीसह 142.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 75 रुपये जाहीर केली होती. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.48 टक्के वाढीसह 214.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 179.67 टक्के नफा कमावून दिला आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचा IPO 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा कंपनीचा IPO एकूण 112.28 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 100.05 पट अधिक खरेदी करण्यात आला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 115.46 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. नुकताच बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला हिंदुजा समूहाने एक मोठी ऑर्डर दिली होती.

हिंदुजा रिन्युएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 9,54,03,000 रुपये मूल्यांची एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली होती. या ऑर्डर अंतर्गत बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला तमिळनाडू राज्यात शिवगंगई येथे 16.5 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणी, सेवा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला 4 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Engineering Share Price 11 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bondada Engineering Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या