24 April 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम
x

Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर स्वस्तात खरेदीची योग्य संधी, बोनस शेअर्सचा मोठा इतिहास, संयमाने आयुष्य बदलेल

Infosys Share Price

Infosys Share Price | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिस या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या IT कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 3.1 टक्के वाढीसह 6,215 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाही कालावधीत इन्फोसिस कंपनीने 6,026 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

इन्फोसिस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने निव्वळ नफा कमावून देखील शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 1,432.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इन्फोसिस स्टॉक घसरणीचे कारण
इन्फोसिस कंपनीने नुकताच आपला वार्षिक महसूल अंदाज 1-3.5 टक्क्यांवरून कमी करून 1-2.5 टक्के केला होता. या एका बातमीने गुंतवणूकदारांवर नक्कीच नकारात्मक प्रभाव पडला आणि गुंतवणूकदारांनी स्टॉक विक्रीला सुरुवात केली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1419.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक 4.2 टक्क्यांच्या घसरणीसह 1402.10 रुपये या इंट्रा – डे नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते.

इन्फोसिस कंपनीने चाकू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात इन्फोसिस स्टॉक 7 टक्क्यांनी पडला होता. अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्टमध्ये घसरण झाल्यानंतर इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी घसरण झाल्यास आश्चर्य वाटू नये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE 14 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या