25 November 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचे भाव झटक्यात इतके वाढले, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती होणार? नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्रीचा आज दुसरा दिवस असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय चांदीही आज महाग झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पुढे दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव अजून महाग होणार की स्वस्त होणार याची चिंता सामान्य लोकांना सतावू लागली आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59037 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58396 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने ६४१ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडले आहे.

आज उच्चांकी पातळीपेक्षा सोनं किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,548 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव 70,572 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 69731 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा भाव 841 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. चांदी 5892 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती

Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये

Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये

Gold Rate Today Nagpur
नागपूर, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये

Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 55130 रुपये, 24 कॅरेट सोने : 60140 रुपये

Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये

Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 16 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x