22 November 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Multibagger Stocks | लॉटरी ठरतोय शेअर! केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरने 2 लाख गुंतवणुकीवर अल्पावधीत दिला 21 लाख रुपये परतावा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 900 टक्के वाढवले आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. KPIT Share Price

मागील आठवड्यात शुक्रवारी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1201.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या काळात केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 962 टक्के परतावा दिला आहे. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 1,225.00 रुपये (KPIT Share Price NSE) किमतीवर क्लोज झाले आहेत.

2 लाखावर 21 लाख परतावा
जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 2 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 21 लाख रुपये झाले असते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 72 टक्क्यांनी वाढवले आहे.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 2.59 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1237.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 615.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks KPIT Technologies Share Price NSE 16 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x