22 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

KPIT Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात गुंतवणूकदारांनी 962 टक्के परतावा दिला, नक्की फायदा घ्या

KPIT Share Price

KPIT Share Price | केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 962 टक्के नफा कमावून दिला आहे. KPIT Technologies Share Price

ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 10.57 लाख रुपये झाले आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी स्टॉक 2.32 टक्के घसरणीसह 1,200.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. KPIT Share Price NSE

12 ऑक्टोबर 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी स्टॉक 1237.80 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 ऑक्टोबर 2022 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 615.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 29,729 कोटी रुपये आहे.

मागील वर्षातील स्टॉकचा बीटा 0.7 आहे, जे खूपच कमी अस्थिरतेचे निर्देशक मानले जाते. तांत्रिक भाषेत KPIT टेक्नॉलॉजी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या 62 अंकावर आहे. यावरून कळते की, स्टॉक ओव्हरबांट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सध्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 80.19 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी स्टॉकची किंमत 72.43 टक्के वाढली आहे.

मागील तीन वर्षांत केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. या काळात L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 162 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 324.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. याच तीन वर्षात कॉफोर्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 80.09 टक्के परतावा कमावून दिला आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत 85.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो आता जून 2023 ला सेंपलेल्या 53.37 टक्के वाढला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत केपीआयटी टेक्नॉलॉजीज कंपनीचा निव्वळ नफा 20.48 टक्क्यांच्या वाढीसह 111.6 कोटी रुपये किमतीवर पोहचला आहे. कंपनीला मिळणारा ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 60 टक्क्यांच्या वाढीसह 1119.1 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPIT Share Price NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

KPIT Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x