22 November 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Stocks To Buy | अवघ्या एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 शेअर्स, फायदा घेण्यासाठी लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 शेअर्स बद्दल सांगणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे टॉप 5 स्टॉक.

Piccadily Agro :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 108.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 312.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 160.24 टक्के वाढवले आहे.

डायनॅमिक आर्किटेक्चर्स लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 13.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 32.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 139.48 टक्के वाढवले आहे.

नागपूर पॉवर :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 70.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 144.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 126.94 टक्के वाढवले आहे.

केसर इंडिया :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 255.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.69 टक्के वाढीसह 580 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 117.14 टक्के वाढवले आहे.

नागार्जुन अॅग्रीटेक लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के वाढीसह 13.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 115.67 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy for investment on 17 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x