22 November 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRFC Vs Ircon International Share | आयआरएफसी की इरकॉन इंटरनॅशनल शेअर अधिक तेजीत, या रेल्वे शेअरवर पुढची टार्गेट प्राईस जाहीर

IRFC Vs Ircon International Share

IRFC Vs Ircon International Share | सध्या रेल्वे स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. भारत सरकार आपले विकासाचे विविध लक्ष पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भरघोस खूप पैसा खर्च करत आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या अर्थसंकल्पात सरकारने रेल्वेसाठी 2.6 लाख कोटी रुपयेची तरतूद केली होती. पुढील काही वर्ष सरकार रेल्वेवर दरवर्षी 2 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या रकमेचा फायदा रेल्वे बांधकाम कंपन्यांना होणार आहे.

विविध ऑर्डरमुळे रेल्वे कंपन्यांच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ होत आहे. SBI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी IRCON इंटरनॅशनल स्टॉक 0.88 टक्के वाढीसह 155.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच इरकॉन इंटरनॅशनल कंपनीला भारत सरकारने नवरत्न दर्जा दिला आहे. यामुळे कंपनीला अधिक स्वायत्तता मिळाली आहे. मागील 6-7 महिन्यांत रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. ही तेजी पुढील 1-1.5 वर्षांपर्यंत अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरवर 220-250 लक्ष किंमत आणि 135 रुपये स्टॉप लॉस जाहीर केला आहे.

18 ऑक्टोबर 2023 रोजी IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 156 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरची लक्ष्य किंमत सध्या किंमतीपेक्षा 60 टक्के अधिक आहे. 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 174 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 19 फेब्रुवारी 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 598 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 9.4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 81 टक्के वाढवले आहे. तर मागील 6 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 155 टक्के वाढले आहेत. 2023 या वर्षात IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरची किंमत 162 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 270 टक्के वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत IRCON इंटरनॅशनल स्टॉक 322 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Ircon International Share NSE 20 October 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Ircon International Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x