18 November 2024 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, भरघोस कमाई होईल, टार्गेट प्राईस पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 32.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपली 2014 मध्ये स्पर्श केलेली 32 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 33.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या असून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कमी होणारे कर्ज आणि वाढत्या वर्क ऑर्डरमुळे हा स्टॉक वाढत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉकची किंमत 283.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 316 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 21 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x