18 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Tata Steel Vs Rama Steel Share | कुबेर पावेल ! टाटा स्टील पेक्षा पॉवरफुल! शेअरची किंमत 35 रुपये, अल्पावधीत 4900% परतावा दिला

Tata Steel Vs Rama Steel Share

Tata Steel Vs Rama Steel Share | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील साडेतीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 71 पैशांवरून वाढून 35 रुपयेवर पोहचली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4900 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 46.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.39 रुपये होती. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी या रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 35.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

1 लाखावर 50 लाख परतावा
रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 71 पैशांवर ट्रेड करत होते. तर 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 36.02 रुपये किमतीवर पोहचले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4973 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50.73 लाख रुपये झाले असते.

कंपनीची कामगिरी
रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर मार्च 2016 मध्येही कंपनीने शेअर धारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

या कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये 5 : 1 या प्रमाणात आपले शेअर विभाजन केले होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1777 कोटी रुपये आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे 57.14 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Vs Rama Steel Share NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

Tata Steel Vs Rama Steel Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x