22 November 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bombay Dyeing Share Price | अल्पावधीत 72% परतावा देणाऱ्या बॉम्बे डाईंग शेअरवर नवीन मजबूत टार्गेट प्राईस, डिटेल्स नोट करा

Bombay Dyeing Share Price

Bombay Dyeing Share Price | बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 12.82 टक्क्यांच्या वाढीसह 176.95 रुपये या किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 23ऑक्टोबर 2023 रोजी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक 5.48 टक्के घसरणीसह 155.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गोईसू रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडसोबत व्यापारी करार केला आहे.

यासोबतच बॉम्बे डाईंग वरळी मुंबई येथील 4675 कोटी रुपये मूल्याची जमीन त्यांना हस्तांतरित करणार आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काळात बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील एका महिन्यात बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 19 टक्क्यांनी वाढवले आहेत. तर मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका वर्षात बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bombay Dyeing Share Price NSE 23 October 2023.

हॅशटॅग्स

Bombay Dyeing Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x