22 November 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Gold Rate Today | खुशखबर! आज दसऱ्याच्या एकदिवस आधी सोन्याचे भाव कोसळले, पुणे, नागपूर, मुंबई-नाशिकमधील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज, 23 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव घटाला आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 72286 रुपये आहे. आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर लागू झाले आहेत.

आज सराफा बाजारातील सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 60632 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 60693 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ६१ रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून इतका स्वस्त
सध्या सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून 953 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव 72286 रुपये प्रति किलो झाला आहे. त्याआधीच्या दिवशी चांदी 71,991 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो २९५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 4178 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा नवा भाव किती?

Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५६३५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४५० रुपये

Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 56350 रुपये, 24 कॅरेट सोने : 61450 रुपये

Gold Rate Today Nagpur
नागपूर, 22 कॅरेट सोने : 56350 रुपये, 24 कॅरेट सोने : 61450 रुपये

Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 56360 रुपये, 24 कॅरेट सोने : 61480 रुपये

Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 56350 रुपये, 24 कॅरेट सोने : 61450 रुपये

Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 56350 रुपये, 24 कॅरेट सोने : 61450 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 23 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x