23 November 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Ports Share Price | जबरदस्त! मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी तज्ज्ञांनी मोठी टार्गेट प्राईस जाहीर केली, मजबूत परतावा मिळेल

Adani Ports Share Price

Adani Ports Share Price | सध्या जर तुम्ही अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्ही अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अदानीचा हा स्टॉक गुंतवणुकदारांना पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतो.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 792.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुवामा फर्मने या स्टॉकवर 958 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आज बुधवारी हा शेअर 1.41% वधारून 782.30 रुपयांवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते, कारण चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस विझिंजम बंदराचा विकास व्यावसायिकरित्या कार्यान्वित झाल्यानंतर व्हॉल्यूममध्ये प्रचंड पाहायला मिळू शकते. विझिंजम बंदर हा केरळ राज्य सरकार आणि अदानी पोर्ट्स यांचा संयुक्तरित्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेला प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे मूल्य 7,600 कोटी रुपये आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 792.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.71 लाख कोटी रुपये आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 394.95 रुपये होती. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 85 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात चीनने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. यात मोठा हिस्सा मिळविण्यासाठी अदानी पोर्ट्स कंपनी प्रयत्न करत आहे. मागील एका महिन्यात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.20 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 3.65 टक्के कमजोर झाले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 160.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर 304 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports Share Price NSE 25 October 2023.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x