23 November 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

Stocks To Buy | दिवाळी ठरेल भरभराटीची! तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, 58 टक्केपर्यंत परतावा मिळू शकतो

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतात अनेक ब्रोकरेज कंपन्या आहेत, ज्या वेळोवेळी गुंतवणुकदारांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? याबाबत सल्ला देण्याचे काम करतात. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. दिवाळीमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही कमाई करु इच्छित असाल तर, देशातील बड्या ब्रोकरेज कंपन्यांनी निवडलेले स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता.

तज्ञांच्या मते हे शेअर्स दिवाळीत गुंतवणुकदारांना 58 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. बॉब कॅपिटल मार्केट्स, अॅक्सिस डायरेक्ट, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि एडलवाइज ब्रोकरेज कंपन्यांच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले टॉप 6 शेअर्सबाबत माहिती पाहू.

सीआयई ऑटोमोटिव्ह :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 710 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना अल्पावधीत 58 टक्के नफा मिळू शकतो.

पीव्हीआर आयनॉक्स :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 1,619.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2240 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

कोफोर्ज लिमिटेड :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के घसरणीसह 4,900.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 6200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना अल्पावधीत 25 टक्के नफा मिळू शकतो.

ITC लिमिटेड :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 430.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 540 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना अल्पावधीत 24 टक्के नफा मिळू शकतो.

हॅवेल्स लिमिटेड :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 1,267.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1600 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना अल्पावधीत 24 टक्के नफा मिळू शकतो.

ICICI प्रुडेन्शियल :
बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 520.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 650 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांना अल्पावधीत 23 टक्के नफा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 25 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x