11 December 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज म्हणजे दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव मजबूत घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या व्यापाराला घसरणीसह सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 60896 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 61370 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४७४ रुपयांनी घसरला आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 689 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव प्रति किलो 70825 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 72165 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो १३४० रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 5639 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा वायदा व्यवहार 144.00 रुपयांच्या घसरणीसह 60,796.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 524.00 रुपयांनी घसरून 71,145.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 01 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x