20 September 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News EPF On Salary | तुमचा पगार 25,000 रुपये असेल तर EPF खात्यात किती रक्कम जमा होईल लक्षात घ्या - Marathi News HAL Share Price | मल्टिबॅगर HAL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक प्राईस 6145 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
x

IFL Share Price | श्रीमंत करतोय 7 रुपायाचा पेनी शेअर! अल्पावधीत दिला 1544 टक्के परतावा, अप्पर सर्किट हीट करतोय, फायदा घ्या

IFL Share Price

IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.76 टक्क्यांच्या घसरणीसह 7.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयआयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1544 टक्के नफा कमावून दिला आहे. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे बाजार भांडवल 163 कोटी रुपये आहे.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 19 रुपये होती. तर नीचांक परळी किंमत 6.98 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी आयएफएल एंटरप्रायझेस स्टॉक 4.87 टक्के वाढीसह 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने नुकताच सेबीला कळवले आहे की, 1 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत IIFL एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनी आपल्या 1 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर एक टक्के म्हणजेच किंवा एक पैसे प्रति शेअर लाभांश वाटप करणार आहे. IIFL एंटरप्रायझेस कंपनीने शेअर लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 17 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या गुंतवणूकदारांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराकडे आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचा एक शेअर असेल, त्यांना कंपनी पाच शेअर्स मोफत देणार आहे.

बोनस शेअर्ससाठी कंपनीने 17 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6.5 अब्ज रुपये आहे. यासह आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे प्रवर्तक कंपनीत आपली भागीदारी 9 टक्क्यांवर नेण्याचा विचार करत आहे.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे प्रवर्तक पुढील 12 ते 18 महिन्यांत शेअर्स खरेदी करून आपले स्टेक वाढवू शकतात. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने नुकताच चार्टर पेपर कंपनीसोबत करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी कागद निर्मिती, साठवणूक आणि वितरणाच्या कामासाठी हा करार केला आहे. चार्टर पेपर ही एक ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय पेपर निर्मिती कंपनी म्हणून ओळखली जाते.

आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कागद आणि स्टेशनरी वस्तूंच्या क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकताच आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला 1.92 अब्ज रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला ही ऑर्डर सिद्धेश ग्लोबल लिमिटेड कंपनीने दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Share Price today on 02 November 2023.

हॅशटॅग्स

#IFL Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x