23 November 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Plaza Wires Share Price | कुबेर कृपा होईल! काही दिवसातच या शेअरने 210 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्यावी का?

Plaza Wires Share Price

Plaza Wires Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51-54 रुपये निश्चित केली होती. आणि कंपनीने गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.

प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 173.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 75 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्लाझा वायर्स स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 149.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO किमतीच्या तुलनेत प्लाझा वायर्स स्टॉक 210 टक्के मजबूत झाला आहे. प्लाझा वायर्स कंपनीचा IPO स्टॉक 12 ऑक्टोबर 2023 रोजी 84 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स 1 नोव्हेंबर 2023 रोजी 173.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO मध्ये प्लाझा वायर्स स्टॉक 49 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत.

प्लाझा वायर्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल केबल्स, पंखे, इस्त्री आणि हीटर्स बनवण्याचे काम करते. प्लाझा वायर्स कंपनीचा IPO 160 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या राखीव कोटा 374.81 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 388.09 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 42.84 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. प्लाझा वायर्स कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. IPO पूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. जर प्रमाण IPO नंतर 69.83 टक्के वर आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Plaza Wires Share Price NSE 02 November 2023.

हॅशटॅग्स

Plaza Wires Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x