22 November 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका सुरु, वेगाने परतावा देण्यास सुरुवात होणार, नेमकं कारण काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 81 टक्क्यांच्या वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 56.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 34.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत सुझलॉन एनर्जी कंपनीने माहिती दिली की, सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न अल्प घसरणीसह 1,428.69 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1,442.58 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीचा एकूण खर्च सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 1,427.84 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो सप्टेंबर 2023 तिमाहीत 1,291.26 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीकडे सप्टेंबर 2023 तिमाहीत 1,613 MW क्षमतेच्या ऑर्डर आहेत. कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. आज देखील सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 305.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 8.10 रुपयेवरून वाशून 32.85 रुपयेवर पोहचली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 207.01 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 03 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x